कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर; ऑफलाईन अर्ज करा

Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां
Post Reply
Realrider
या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
Posts: 1682
Joined: Tue Jul 16, 2024 8:47 pm

कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर; ऑफलाईन अर्ज करा

Post by Realrider »

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!

✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!

✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४

✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!

✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!

✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!

✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर- ४१६००३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
For more details, visit: https://mahabharti.in/kolhapur-patbandh ... arti-2024/

Tags:
Post Reply

Return to “Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां”