For more details, visit: https://mahasarkar.co.in/dtp-maharashtra-recruitment/महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क).
⇒ एकूण रिक्त पदे: 154 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
⇒ शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ परीक्षा शुल्क: अराखीव (खुला) प्रवर्ग: १०००/-, राखीव प्रवर्ग: ९००/- (माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही).
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 18 ऑक्टोबर 2024.
⇒ ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक: 17 नोव्हेंबर 2024.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत 154 जागांसाठी भरती जाहीर २०२४.
-
- या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
- Posts: 1537
- Joined: Tue Jul 16, 2024 8:47 pm
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत 154 जागांसाठी भरती जाहीर २०२४.
Tags: