राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: ऑडियोलॉजीस्ट कम स्पीचथेरपीस्ट.
⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: जालना.
⇒ वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्षे.
⇒ अर्ज शुल्क: प्रवर्गासाठी रु. १५०/- व मागासवर्गीय रु.१००/-
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,000/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३/०८/२०२४ पर्यंत अर्ज प्राप्त न झाल्यास प्रत्येक महिन्यातील दर मंगळवारी .
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीईआयसी कक्ष, रा.आ.अ., जिल्हा रुग्णालय, जालना.
For more details, visit:
https://mahasarkar.co.in/nhm-jalna-recruitment/