४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! । Indian Post GDS Bharti 2024

Madhya Pradesh Public Service Commision Exam Related Study Material
Post Reply
LinkBlogs
Posts: 1313
Joined: Sat Jul 13, 2024 10:35 am

४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! । Indian Post GDS Bharti 2024

Post by LinkBlogs »

भारतीय टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 44228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी महाराष्ट्रात ३०८३ + ८७ = ३१७० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पदसंख्या – 44228 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 40 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
Source: https://mahabharti.in/indian-post-gds-bharti-2024/
Post Reply

Return to “MPPSC Exam”