भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Bhandara DCC Bank Bharti 2024 D

Madhya Pradesh Public Service Commision Exam Related Study Material
Post Reply
LinkBlogs
या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
Posts: 1734
Joined: Sat Jul 13, 2024 10:35 am
Contact:

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Bhandara DCC Bank Bharti 2024 D

Post by LinkBlogs »

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – लिपीक व शिपाई
पदसंख्या – 118 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – भंडारा
वयोमर्यादा –18 ते 45 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्गासाठी रु.750+135 (GST)= रु.885/- शुल्क
राखीव प्रवर्गासाठी रु.650+117 (GST) = रु.767/- शुल्क
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.bhandaradccb.com/
Source: https://mahabharti.in/bhandara-dcc-bank-bharti-2024/
Post Reply

Return to “MPPSC Exam”