सरकार मान्य ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन प्रवेश देणे सुरू Artizan ITI Amravati Admission

Madhya Pradesh Public Service Commision Exam Related Study Material
Post Reply
LinkBlogs
Posts: 1313
Joined: Sat Jul 13, 2024 10:35 am

सरकार मान्य ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन प्रवेश देणे सुरू Artizan ITI Amravati Admission

Post by LinkBlogs »

आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर अमरावती येथे सरकार मान्य ITI समकक्ष कोर्स इलेक्ट्रिशियन (2 वर्ष )करिता प्रवेश देणे सुरू आहे. शासन निर्णय (G R) नुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला सरकारी ITI अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच अप्रेंटीशीप सुद्धा लागू केली आहे महावितरण(MSEB) , एसटी महामंडळ, रेल्वे भरती ,ऑर्डनन्स फॅक्टरी, इत्यादि ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहे अधिक माहिती करिता प्रोस्पेक्ट PDF डाउनलोड करून वाचा किंवा 9422955131 वर संपर्क साधा.
Source: https://mahabharti.in/artizan-iti-amravati-admission/
Post Reply

Return to “MPPSC Exam”