सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत 04 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु!! | GAD Mumbai Bharti 2024

Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां
Post Reply
Realrider
Posts: 1272
Joined: Tue Jul 16, 2024 8:47 pm

सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत 04 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु!! | GAD Mumbai Bharti 2024

Post by Realrider »

सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत “राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.

1. पदाचे नाव – राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त
2. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
3. नोकरी ठिकाण – मुंबई
4. अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
5. ई-मेल पत्ता – sic-application@gov.in
6. अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (माहिती (कार्यासन-६)), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024

For more information, visit: https://mahabharti.in/gad-mumbai-bharti-2024/

Tags:
Post Reply

Return to “Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां”