जनसेवा फाउंडेशन पुणे भरती २०२४.

Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां
Post Reply
Realrider
या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
Posts: 1636
Joined: Tue Jul 16, 2024 8:47 pm

जनसेवा फाउंडेशन पुणे भरती २०२४.

Post by Realrider »

जनसेवा फाउंडेशन पुणे मध्ये नवीन 17 जागांसाठी भरती जाहीर २०२४.

⇒ पदाचे नाव: कार्यक्रम व्यवस्थापक, टीम लीडर, आय.टी. गुणवत्ता नेते, कनेक्ट केंद्र अधिकारी, लेखापाल.

⇒ एकूण रिक्त पदे: 17 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: पुणे.

⇒ शैक्षणिक पात्रता: पीजी, एमबीए, बी.ई., बी.टेक., एम.कॉम, बी.कॉम, मास्टर डिग्री, ग्रॅज्युएशन.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 नोव्हेंबर 2024.

⇒ आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: janasevafoundationpune@gmail.com

⇒ Official Website (अधिकृत वेबसाईट) https://janasevafoundation.org/

For more details, visit: https://mahasarkar.co.in/janaseva-found ... ne-bharti/
Post Reply

Return to “Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां”