नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट (NFDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; थेट लिंकद्वारे करा अर्ज!! | NFDC Mumbai Bharti 2024
Posted: Sat Aug 03, 2024 12:40 pm
For more details, visit: https://mahabharti.in/nfdc-mumbai-bharti-2024/नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत “सहाय्यक समन्वयक, संपादक, कार्यकारी, सहाय्यक प्रोग्रामर, नोंदणी ज्युनियर कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – सहाय्यक समन्वयक, संपादक, कार्यकारी, सहाय्यक प्रोग्रामर, नोंदणी ज्युनियर कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी.
पदसंख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – www.nfdcindia.com