महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 202४ Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या ३१७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२४च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली गेली होती. यंदा देखील विविध 44228 पदांसाठी जाहिरात आली आहे या पैकी महाराष्ट्रात ३१७० जागा आहेत.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – ३१७० महाराष्ट्र जागा
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क – Rs.100/-
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट –
www.indiapost.gov.in