ED मध्ये नोकरीची संधी – 43 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!! – Directorate of Enforcement Bharti 2024

Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां
Post Reply
LinkBlogs
Posts: 1313
Joined: Sat Jul 13, 2024 10:35 am

ED मध्ये नोकरीची संधी – 43 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!! – Directorate of Enforcement Bharti 2024

Post by LinkBlogs »

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत “प्रणाली विश्लेषक, वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख प्रकाशन तारखेपासून २१ दिवस आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – प्रणाली विश्लेषक, वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक
पदसंख्या – 43 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 56 वर्षे
📅 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ दिवसांच्या आत
अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in
Source: https://mahabharti.in/directorate-of-en ... arti-2024/
Post Reply

Return to “Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां”