Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024
Posted: Fri Oct 25, 2024 9:31 am
For more details, Visit: https://mahasarkar.co.in/adivasi-vikas- ... cruitment/अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक विभागातील भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: “वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उप लेखापाल / मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक, टंकलेखक, वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कॅमेरामन-सह-प्रकल्प ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक”.
⇒ एकूण रिक्त पदे: 217 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नाशिक.
⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील: किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांच्या: १८ पेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ: दिनांक १२.१०.२०२४ दुपारी १५.०० वाजता पासुन.
⇒ ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: दिनांक ०२.११.२०२४ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.