BEL अंतर्गत 180 रिक्त पदांकरिता भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!!। BEL Bharti 2024

Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां
Post Reply
Realrider
या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
Posts: 1790
Joined: Tue Jul 16, 2024 8:47 pm

BEL अंतर्गत 180 रिक्त पदांकरिता भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!!। BEL Bharti 2024

Post by Realrider »

Bharat Electronics Limited Bharti 2024

बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) अंतर्गत “वरिष्ठ अभियंता” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.

पदाचे नाव – वरिष्ठ अभियंता
पदसंख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक. व्यवस्थापक – मानव संसाधन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मिलकॉम आणि एनडब्ल्यूसीएस – एसबीयू, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – 560013
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/

Tags:
Post Reply

Return to “Jobs - रोज़गार समाचार एवं भर्तियां”