NSC राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती मध्ये १८८ रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!! | National Seed Corporation Bharti
Posted: Sat Nov 02, 2024 6:05 pm
राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत ”उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – 188 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क – Rs. 500/- plus GST
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.indiaseeds.com
इंडिया सीड्स (NSCL) अधिसूचना 2024 महत्वपूर्ण तिथि
ऑनलाइन आवेदन शुरू होने की तिथि 26 अक्टूबर 2024
आवेदन की अंतिम तिथि 30 नवंबर 2024
CBT परीक्षा तिथि 22 दिसंबर 2024