Page 1 of 1

BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 144 रिक्त जगांकरिता पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!! | BSF Bharti 2024

Posted: Thu Jul 25, 2024 7:13 am
by Realrider
सीमा सुरक्षा दल अंतर्गत “स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन,फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर” पदांच्या एकूण १४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर
पदसंख्या – 99 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/

Important Links For rectt.bsf.gov.in Notification 2024
📑 PDF जाहिरात -1
https://shorturl.at/qu013
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/jngk6
📑 PDF जाहिरात -3
https://shorturl.at/hjryr
📑 PDF जाहिरात -4
https://shorturl.at/gjhyi
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ghndD
✅ अधिकृत वेबसाईट
https://rectt.bsf.gov.in/
For more info, visit: https://mahabharti.in/bsf-bharti-2024/