कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “उपमुख्य वाहतूक व्यवस्थापक (Dy. CTM)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव – उपमुख्य वाहतूक व्यवस्थापक (Dy. CTM)
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – बेलापूर, नवी मुंबई
वयोमर्यादा – 45 वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – dycpo.shailesh@krcl.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/