For more info, visit: https://mahabharti.in/zp-thane-bharti-2023/जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत “सेवानिवृत्त शिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव – सेवानिवृत्त शिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – ठाणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://zpthane.maharashtra.gov.in/
ZP ठाणे अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा! | ZP Thane Bharti 2024
Moderators: हिंदी, janus, aakanksha24